Dr. Hardik Raisoni is an esteemed dental surgeon and dedicated student coach / mentor, specializing in helping aspiring candidates excel in competitive exams like NEET, JEE, MHT-CET, NDA, and more. With his expertise and guidance, students receive personalized support to navigate the complexities of these competitive exams, maximizing their chances of success.
– ६ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे वेबिणार अटेंड करू शकतात.
– कोणत्याही बोर्डात (State Board, CBSE, ICSE etc) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे वेबिणार अटेंड करू शकतात. हे वेबिणार ६ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे.
– कोणत्याही मिडीअम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे वेबिणार अटेंड करू शकतात, इंग्लिश, मराठी किंवा हिंदी.
– हो नक्कीच, आई वडील दोघांनीही हे वेबिणार अटेंड केले पाहिजे, त्याचा जास्तच फायदा होतो.
– हे वेबिणार खास पालकांसाठी तयार केलेले आहे, त्यामुळे शक्यतो पालकांनीच वेबिणार अटेंड करावे.
– हे वेबिणार ९० मिनिटांचे असेल, वेबिनारची तारीख आणि वेळ पालकांना कळविली जाईल.
– हे वेबिणार पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे.
– हे वेबिणार झूम अॅप वर होणार आहे, त्यामुळे झूम अॅप डाऊनलोड करून ठेवा. वेबिनारच्या १५ मिनिटे अगोदर वेबिनारची लिंक शेअर केली जाईल, त्या लिंकद्वारे वेबिणार अटेंड करता येईल.
– नाही, या वेबिनारची रेकोर्डिंग मिळणार नाही, त्यामुळे वेबिणार ऑनलाइनच करावे लागेल.
– वेबिणार झाल्यावर दुसऱ्या दिवशी bonuses whats app द्वारे पाठविले जातील.
Register Now!